चंद्रपूर च्या छोट्या जाहिराती (जाहिराती च पान) #vocal for local, #आत्मनिर्भर भारत, एक कदम स्थानिय व्यवसाय करने वालों की और!
03)
सारेगामा Carvaan free Home dilevery, pls call 9823760394.
All medicine home delivery.
14)
16)
✨✨ 🙏 *नमस्कार* 🙏✨✨
थोड महत्वाचे सांगायचं आहे
*कोरोनाच्या पार्श्वभूमीमध्ये हाॅस्पीटल बिल कमी करण्यासाठी खुप फोन येत आहेत!*
डाॅक्टर लोकांना किती फोन करणार आणी कोणा कोणासाठी फोन करणार असा प्रश्न माझ्या समोर आहे❓
मी माझी व माझ्या कुटुंबाची मेडिकल पाॅलीसी खुप दिवसापूर्वी काढली आहे.
*कृपया विनंती आहे आपणही मेडिक्लेम पाॅलीसी काढुन घ्या. त्या पाॅलीसीचे महत्व वेळ आल्यावर समजत आहे, म्हणून काही पैसे वाचवून आपली पाॅलीसी काढून घ्या जरी आज अचानक नुकसान जरी वाटले तरीही खूप महत्वाचे आहे, हे पैसे आपले बुडाले असे समजा , पाकिट मारले , चोरी झाली ,अचानक खर्च आला असे समजा पण कृपया पाॅलीसी काढा!*
आपण त्या इन्शुरन्स एजंटला एरव्ही टाळाटाळ करत असतो पण वेळ आल्यावर त्याचा नंबर शोधतो आज पण तसाच नंबर शोधा आणी पाॅलीसी बनवा !
हिच कळकळीची विनंती!!
धन्यवाद!👍👍
कोणतीही शंका असल्यास किंवा माहिती हवी असल्यास कृपया खालील नंबरवर संपर्क साधावा
🙏🙏 *आपला नम्र, सुरज राजेश्वर गुंडावार,9767367745, 8554997590
##############################
19)
Comments
Post a Comment