Posts

Showing posts from May, 2021

*माझे जीवन गाणे*

विवाह :- जीवन हे सुंदर आहे, पण त्याला अजून सुरेल, सहज आणि सुंदर बनवायला लागतात 4 हाथ, त्या साठी जीवन साथी हव आहे,  मना सारखं, तो मिळाला  15 Feb 2005 ला, गोंदिया जिल्हा तून ऋणानुबंध झाले चंद्रपूर चे , आणि नाव तिचे "" एकता ""  पत्नी विषयी म्हणजे प्रेमा विषयी लिहायला एक जन्म सुद्धा कमीच. गोड, हसरी, आणि प्रेमळ, सुंदरता जेव्हढी दिसण्यात तशीच वागण्यात. बोल म्हणजे शुद्ध हिंदी, मराठी महाराष्ट्र चा शुद्ध हिंदी चा प्रदेश म्हणजे गोंदिया.   विवाह ला संपूर्णत्त्व येत ते दोन चे तीन झाल्या वरच. देवा ने सुख ज्याला म्हटले आहे ती म्हणजे आहे "" मुलगी "" 5 मे 2006 ला मला पुत्री धना ची प्राप्ति झाली घरातील धार्मिक वातावरण असल्याने,  आजी आजोबांच्या सहमती ने तिचे "" राधा "" नाव ठेवन्यात आले. राधा सध्या  दहावीत गेली आहे. आम्हा तिघांना संगीता चि आवड आहे च मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता मुकेश माझ्या आवडी चे तर, जगजितसिंह, कैलाश खेर, अनुप जलोटा, आणि हिंद भजन एकता ची आवड. कहते है खुदा ने, जो भेजी थी दुआ, सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, यांचे गाणे राधा पण आवर्...

माझ जीवन परिचय **माझे जीवन गाणे**

18 जाने 19X9 बुधवार चा दिवस, दिवस संपला सूर्य मावळला , आणि चंद्राने सूर्या चा चेहरा बघितला म्हणजे माझा, मी सूरज, 🙏 माझ्या पेक्षा दोन अजून मोठे भाऊ, पंकज आणि नीरज मी लहान  धाकटा असल्या मुळे, "" नवीन "" काही माझ्या जिवनात  लवकर येत च नव्हत, सायकल जुनी, पुस्तके जुनी, शाळा तिघांची सारखी म्हणजे तिच राणी राज कुँवर प्राथमिक शाळा, चंद्रपूर. त्यानंतर उच्च प्राथमिक लोकमान्य टिळक विद्यालय, चंद्रपूर. कॉलेज बघितली पण गेलो नाही. 10 वी पास होणे नशिबात होत, पण 11 वी चि भीती वाटायची. सगळे सोबती मित्र सायन्स मध्ये होते, पण मी आपल्या कर्तृत्वाने कॉमर्स मध्ये समाधान मानले. आपण कॉमर्स मध्ये कशाला एकटे जावे म्हणुन कॉलेज च सोडले आणि बाबांच्या पारंपरिक व्यवसाया मध्ये जुड़ लो. 1994 ते आज पर्यंत ती सहल सुरूच आहे. करियर :- व्यावसायिक कुटुंब असल्याने व्यवसायाचे ज्ञान सर्वांकडून घरी मिळत च होते. व्यवसायांत सर्वांची मेहनत आणि लगन बघून देवानी कधी  पाठ फिरवली नाही, जेव्हढी मेहनत तेवढी प्रगती हेच समाधान मानुन  "" कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन। मा कर्मफलहेतुर्भूर्मा ते सङ्गोऽस्त्वकर्...