*माझे जीवन गाणे*

विवाह :-
जीवन हे सुंदर आहे, पण त्याला अजून सुरेल, सहज आणि सुंदर बनवायला लागतात 4 हाथ, त्या साठी जीवन साथी हव आहे, 
मना सारखं, तो मिळाला 
15 Feb 2005 ला, गोंदिया जिल्हा तून ऋणानुबंध झाले चंद्रपूर चे , आणि नाव तिचे "" एकता ""  पत्नी विषयी म्हणजे प्रेमा विषयी लिहायला एक जन्म सुद्धा कमीच.
गोड, हसरी, आणि प्रेमळ, सुंदरता जेव्हढी दिसण्यात तशीच वागण्यात. बोल म्हणजे शुद्ध हिंदी, मराठी महाराष्ट्र चा शुद्ध हिंदी चा प्रदेश म्हणजे गोंदिया. 
 विवाह ला संपूर्णत्त्व येत ते दोन चे तीन झाल्या वरच.
देवा ने सुख ज्याला म्हटले आहे ती म्हणजे आहे "" मुलगी ""
5 मे 2006 ला मला पुत्री धना ची प्राप्ति झाली
घरातील धार्मिक वातावरण असल्याने,  आजी आजोबांच्या सहमती ने तिचे "" राधा "" नाव ठेवन्यात आले.
राधा सध्या  दहावीत गेली आहे.

आम्हा तिघांना संगीता चि आवड आहे च
मोहम्मद रफी, किशोर कुमार, लता मुकेश माझ्या आवडी चे
तर, जगजितसिंह, कैलाश खेर, अनुप जलोटा, आणि हिंद भजन एकता ची आवड.
कहते है खुदा ने, जो भेजी थी दुआ, सुनिधी चौहान, श्रेया घोषाल, यांचे गाणे राधा पण आवर्जून pendrive मध्ये ऐकते.

या lockdown मध्ये सारेगामा carvaan चे 5000  गाणे आम्ही तिघानी शोधून, ऐकून काढले.
इना मीना डि का किशोर कुमार च, मेरे सामने वाली खिड़की मे, एक चतुर नार, नवीन पिढीला आवडायला सुरुवात झाली
हे वैशिष्ट्य च.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

एसपी बाला सुब्रमण्यम

व्यापारी जागरुकता संदेश

lock down chandrapurkar